अमरूद किंव्हा पेरू हे फळ भारतातलं प्रसिद्ध फळ मानलं जातं. ह्या फळाचा स्वाद हे ह्या फळाचा आकर्षण मानलं जातं. भारतात किंव्हा जगभरात या फळाची किंमत खूप आहे. मार्केट मध्ये पेरू शेतकऱ्यांना economically खूप मदद करतं.
पेरू च्या झाडावर बुरशी, जीवाणू, आणि नेमाटोड्सचा हल्ला करतात ज्या मुले ये फळ सडून खराब होतात आणि झाडाला हि हे हानिकारक असू शकतं.
शेतकरी पेरू च्या पिक्कांना कुठल्याही हानिकारक रोगाचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतात, जसा कि ट्रेक्टर स्प्रे मशीन चा वापर करून, शेतकरी या पिक्कांन वर फवारण्या करतात. पण अलीकडच्या काळात पेरुं वर नेमाटोड्सचा इन्फेकशन वाढलाय अशी नोंद आहे.
या नेमेटोड्सच्या हल्ल्या मुले पिक्कांचं खूप नुकसान होता आणि ह्या मुळे मार्केट मध्ये पेरू ची किंमत कमी होते.
जीव (Organisms) –
अश्यातला पेरूच्या लागवडी मध्ये नेमाटोड्सचा नवीन प्रकार Meloidogyne enterolobii खूप वाढला आहे आणि ह्या फळ साठी धोकादायक पण आहे आणि हा रोग हळू हळू पेरूंच्या शेती मध्ये पसरत आहे.
ह्याच कारणा मुळे शेतकरी आहे high density आणि ultra high density शेती करायचे प्रकार वाढवत आहेत, जेणे करून येत्या कालावधी मध्ये पेरूच्या पिक्कांना या नेमोटोड्सच्या रोगाचा त्रास होऊ नये.
भारतातील राज्य मध्ये म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि इतर अजून ह्या रोगा चे लक्षणे दिसून आली आहेत आणि देशभरात पण नेमाटोड्सचा प्रकार Meloidogyne enterolobii, हि नवीन प्रजाती वाढत चालली आहे.
लक्षणे (Symptoms) –
या रोगा चे लक्षणे लगेच दिसून येणारे आहेत, जसा कि –
झाडाची वाढ हळू हळू कमी होईल लागते, पानं कळून पडतात, फुलांचे आणि फळांचे झाडावरचे प्रमाण हि कमी होईल लागतात. या लक्षणं मुळे झाडाचा मृत्यू हि होऊ शकतो.
पानांचा रंग कांस्य रंग मध्ये बदलतो ज्यामुळे, त्या पानांची शक्ती कमीशी होऊन जाते, ज्या मुळे पानं कळून पडतात आणि झाडाचा तो भाग कोरडा होयला लागतो.
हे निमेटोड 30 ते 50 टक्के जबाबदार असतात पेरू मधल्या उत्पन्नाचा तोट्यासाठी. बुरशीजन्य रोगजनकांचा प्रादुर्भाव दुप्पट उत्पन्ना झाल्यामुळे तोटा होऊ शकतो.
हे नेमाटोड पेरुं मध्ये व अधिक फळं वरच्या रोग प्रतिकारशक्ती वर हल्ला करण्यासाठी कारणीभूत आहेत.
फळांच्या वाढी वर रोख बसतो म्हणजेच या फळं वर Stunting होते. आणि ह्याच मुळे उत्पन्नाची गुणवत्ता आणि त्याचा प्रमाण कमी होयला लागत आणि शेतकरी ला या मुळे मार्केट मध्ये नुकसान होतं.
या रोगा मुळे पेरू च्या झाडाची मुळे (roots) पण खराब होतात.
तपकिरी रंगाचे खराब झालेले मुळे गंभीरपणे संक्रमित आहेत हे लगेच दिसून येतात आणि त्यावर मोठ्या आकाराच्या गॉलस पण दिसले जातात.
Get FREE Consultation Today!
Talk Expert
व्यवस्थापन (Management) –
स्वच्छ आणि नेमाटोड मुक्त लावणी सामग्रीचा वापर करा. रोपे तयार होण्याआधी ते नेमाटोड संसर्गासाठी तपासले जातात आणि नंतर लागवडीसाठी वापरले जातात. हे नेमाटोडचा प्रवेश नवीन भागात टाळतो.
फळबागातून संक्रमित झाडे हटवले तर ह्या रोगा चा असर कमी होऊ शकतो.
Infected संक्रमित मातीची निर्जंतुक भागावर हालचाल करू नये.
Final Words:
शेतकऱ्यानं साठी नेमाटोड एक आव्हाना सारखाच आहे. पेरू ची गुणवत्ता आणि प्रमाणाची मागणी बघता हे फळ शेतकरी साठी खूप फायदेशीर आहे, त्याचा नीट उत्पादन होऊ देना मोठी जबाबदारी असल्या सारखाच आहे.
आम्ही MITRA येथे, शेतकरी म्हणून, आपल्या पिकांचे / फळांचे संरक्षण करण्यासाठी हेच करतो आहोत, आणि याबद्दल अधिक चांगली समज आहे.
आम्ही फवारणीसाठी प्रसिद्ध असलेल्या यंत्रांना, जसे ऑर्चर्ड एअर ब्लास्ट स्प्रेअर, ट्रॅक्टर-माऊंटेड बूम स्प्रेअर आणि इतर बर्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. फवारणी यंत्रांना देखील मागणी जास्त आहे.
ट्रेक्टर स्प्रे मशीन प्राइस किंवा ट्रेक्टर स्प्रे पंप प्राइस मोठ्या प्रमाणात भिन्न असू शकतात, म्हणून आपल्याकडे या विषयाशी संबंधित काही प्रश्न असल्यास किंवा फवारणी यंत्रांशी संबंधित काही असल्यास, आमच्याशी संपर्क साधा.