मित्राचे क्रॉपमास्टर रील हे ट्रॅक्टर बूम फवारणी यंत्र 3 पॉइंट लिंकेज फवारणी यंत्र आहे. हे फवारणी यंत्राला त्याच्या 3 पॉइंट लिंकेजमुळे ट्रॅक्टरवर बसवणे आणि उतरवणे सोपे आहे. क्रॉपमास्टर रीलमध्ये 400 लिटरची मुख्य टाकी तसेच 40 लिटरची रिन्सिंग टाकी आणि हात धुण्यासाठी 10 लिटरची स्वच्छ पाण्याची टाकी आहे. मित्राचे बूम फवारणी यंत्र ४५ एचपी आणि त्याहून अधिक एचपी (ट्रॅक्टर वर काम करतात) चे ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. हे बूम फवारणी यंत्र सोयाबीन, तूर, मिरची, कापूस आणि यांसारख्या इतर पिकांवर फवारणीसाठी उपयुक्त आहे, ट्रॅक्टर बूम फवारणी यंत्राची उंची 6 फुटांपर्यंत ॲडजस्ट करता येते, त्यामुळे हे फवारणी यंत्र 4 ते 5 फूट उंची असलेल्या कापूससारख्या पिकांसाठी तसेच सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांसाठीदेखील उपयुक्त आहे. या फवारणी यंत्राच्या दोन्ही बाजूला ब्रास नोझल आहे. हे नोझल पिकांच्या ओळींमधील अंतर ॲडजस्ट करण्याची सुविधा देते. Read More
वैशिष्ट्ये | क्रॉपमास्टर रील 600 | क्रॉपमास्टर रील 400 |
टाकी | 600 लिटर | 400 लिटर |
पंप | 55 LPM | 55 LPM |
हँडगन | 1 हँडगन | 1 हँडगन |
नळीची लांबी | 650 फूट | 650 फूट |
बूम स्पॅन रुंदी | - | 20 फूट |
नोझलची संख्या | - | 12 नोझल |
ट्रॅक्टर एचपी | 24 HP आणि त्यापुढील | 45 HP आणि त्यापुढील |
फायदे | वैशिष्ट्ये |
शासकीय अनुदान उपलब्ध | लीव्हर दाबुन नळी सहजपणे रीलवर वळवू शकता, 650 फुट लांबीची नळी उपलब्ध |
आकर्षक व्याजदारसह कर्ज सुविधा उपलब्ध | लीवरसाठी ट्रान्सपोर्ट लॉक - यामुळे वाहतुकीच्या वेळी नळी रील मधुन निघत नाही |
रसायनांची आणि कामगारांची बचत | चांगल्या कव्हरेजसाठी इंपोर्टेड इटालीयन हँडगन (अँडजस्टेबल स्ट्रोकसह) |
रील नळीचा वापर सर्व प्रकारच्या जमिनीवरील पिकांसाठी तसेच सर्व उंच झाडांसाठी केला जाऊ शकतो | सुरक्षितता उपकरणे - दाब नियंत्रक व्हॉल्व, जो पंपवरील अतिरीक्त दबाव कमी करतो |
बूमचा वापर जमिनीवरील पिकांसाठी केला जाऊ शकतो जेथे ट्रॅक्टरचा प्रवेश शक्य आहे | ड्युअल फिल्टर - सक्शन फिल्टर 50 जाळी आणि पितळी फिल्टर 80 जाळी |
एकसमान कव्हरेज सर्वोत्तम पीक संरक्षण देते | डायफ्राम पंप - बिना पल्सशन पाणी सतत प्रवाहित करतो |
मॅन्यूअल कंट्रोलर: 5-मोड कंट्रोलर आणि 2-वे नोजल हे रासायनांचे अचूक वितरण करण्यासाठी उपयुक्त | सुलभ उंची अॅडजस्टमेट - जमिनीपासुन 6 फुट पर्यंत |
पिकांच्या अंतरानुसार, नोझल चे अंतर कमी जास्त करता येते | |
कीटकनाशकांच्या अचूक फवारणीसाठी 5 मोड कंट्रोलर आणि दोन्ही बाजूम डिस्क असलेले नोझल | |