whatsapp
उत्पादनाचे नाव : क्रॉपमास्टर
बूम फवारणी यंत्र, ट्रॅक्टर बूम फवारणी यंत्र, ट्रॅक्टर ऑपरेटेड फवारणी यंत्र
उत्पादनाची माहिती

मित्राचे क्रॉपमास्टर बूम फवारणी यंत्र हे ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकेज वर बसवता येणारे फवारणी यंत्र आहे. हे फवारणी यंत्राला 3 पॉइंट लिंकेज असल्यामुळे ट्रॅक्टरवर बसवणे आणि उतरवणे सोपे आहे. या फवारणी यंत्राच्या मुख्य पाण्याच्या टाकीमध्ये 200 आणि 400 लिटरचे दोन प्रकार आहेत, 400 लिटरच्या प्रकारामध्ये 40 लिटरची रिन्सिंग टाकी आणि हात धुण्यासाठी 10 लिटरची स्वच्छ पाण्याची टाकी आहे. मित्रा बूम फवारणी यंत्र हे 18 एचपी आणि त्याहून अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरवर काम करते. सोबतच हे मशीन एकसमान कव्हरेज देते, त्यामुळे पिकांचे रोंगानपासून संरक्षण होते. हे बूम फवारणी यंत्र सोयाबीन, तूर, मिरची, कापूस आणि यांसारख्या इतर पिकांवर फवारणीसाठी उपयुक्त आहे. ह्या ट्रॅक्टरचलित बूम फवारणी यंत्राची उंची 6 फुटांपर्यंत ॲडजस्ट करता येते, त्यामुळे हे फवारणी यंत्र 4 ते 5 फूट उंची असलेल्या कापूससारख्या पिकांसाठी तसेच १-२ फूट उंचीच्या सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांसाठी देखील उपयुक्त आहे. या फवारणी यंत्राच्या दोन्ही बाजूला ब्रास नोझल आहे. हे नोझल पिकांच्या ओळींमधील अंतर ॲडजस्ट करण्याची सुविधा देते. Read More

तांत्रिक वैशिष्ट्ये
वैशिष्ट्ये क्रॉपमास्टर 400 - हायड्रोलिक क्रॉपमास्टर 400 क्रॉपमास्टर 200
टाकी 400 लिटर 400 लिटर 200 लिटर
पंप 55 LPM डायाफ्राम 55 LPM डायाफ्राम 55 LPM डायाफ्राम
नोझल्स 16 नोझल 24 नोझल 12/18 नोझल
बूम स्पॅन रुंदी 24 फूट 40 फूट 30 फूट
उंचीची ॲडजस्टमेन्ट 6 फूट पर्यंत 6 फूट पर्यंत 6 फूट पर्यंत
ट्रॅक्टर एचपी 40 HP वर 40 HP वर 24 HP वर
फायदे आणि वैशिष्ट्ये
फायदे वैशिष्ट्ये
शासकीय अनुदान उपलब्ध विंच मेकॅनिझमच्या मदतीने 6 फूट पर्यंत उंची सहज ॲडजस्ट करता येते
आकर्षक व्याजदारसह कर्ज सुविधा उपलब्ध पिकानुसार अँडजस्टेबल नोझल अंतर
रसायनांची आणि कामगारांची बचत सुरक्षा उपकरण- PRV: पंपावरील अतिरिक्त दाब कमी करते
सर्व प्रकारच्या जमिनीवरील पिकांसाठी उपयुक्त. 200 लि आणि 400 लि प्रकारात उपलब्ध आहे
एकसमान कव्हरेज सर्वोत्तम पीक संरक्षण देते बॅक फोल्डिंग - सुलभ कामासाठी
घरपोच सेवा 200 लि आणि 400 लि प्रकारात उपलब्ध आहे
मोफत सेवेसह 1 वर्षाची वॉरंटी बॅक फोल्डिंग - सुलभ कामासाठी
बूम स्पॅन एकाच फेरीत ४० फूट रुंद क्षेत्र व्यापू शकतो -
मॅन्यूअल कंट्रोलर: 5-मोड कंट्रोलर आणि 2-वे नोजल हे रासायनांचे अचूक वितरण करण्यासाठी उपयुक्‍त -
पाण्याचा एकसारखा प्रवाह देण्यासाठी डायफ्रॅम पंप -
tractor
मित्रा विविध प्रकारचे फवारणी यंत्रे तयार करतात.
कोणते फवारणी यंत्र तुमच्या गरजेनुसार योग्य आहे?

Product Explanation Videos

Product Services Videos

उत्पादन वापरत असताना व्हिडिओ
  • Cropmaster 400L with Massey ferguson
    [Cropmaster 400L in Potato]
  • Cropmaster Eco with Mitsubishi Tractor
    [Cropmaster Eco in Cotton]
  • Cropmaster Eco with Kubota Tractor
    [Cropmaster Eco in Simla mirch]
  • Cropmaster 400 With swaraj
    (Cropmaster in Tur)
ग्राहकांचे अभिप्राय
  • Cropmaster in Capsicum
    [Marathi]
  • Cropmaster in Potato
    [Gujrati]
  • Cropmaster reel in Ground Crop
    [Marathi]