मित्रा अॅग्रो इक्विपमेंट्स हे भारतातील सर्वोत्कृष्ट एअर ब्लास्ट फवारणी यंत्र उत्पादक कंपनी आहे, एअर ब्लास्ट फवारणी यंत्राचा उपयोग द्राक्षे, डाळिंब, संत्री, आंबा, पेरू आणि सफरचंद यांसारख्या फळबाग पिकांच्या फवारणीसाठी केला जातो. मित्राचा एअर असिस्टेड फवारणी यंत्र रियर एअर कन्व्हेयरसह येतो, जो सर्वाधिक हवा उत्पादन आणि कमी ऊर्जेच्या वापरासह परिपूर्ण हवा संतुलन प्रदान करतो. स्टेनलेस स्टील मटेरियलने बनवलेली एअर कन्व्हेयर सिस्टीम ज्यामध्ये शेल, फिन्स, बॅकप्लेट, बॉटम बॅफल, आणि डिफ्लेक्टर असतात. मित्राच्या ट्रॅक्टर फवारणी यंत्राला कॉम्पॅक्ट आकाराची टाकी देण्यात आली आहे. या मशीनमध्ये, मुख्य पाण्याच्या टाकीमध्ये 300 आणि 400 लिटरचे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये वॉटर ट्यूब लेव्हल इंडिकेटर आहे. मित्रा कंपनी चे हे मॉडेल्स 18HP आणि 20 HP चे ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. Read More
वैशिष्ट्ये | ऐरोटेक टर्बो 300 (550mm) | ऐरोटेक टर्बो 400 (550mm) | ऐरोटेक टर्बो 400 (616mm) |
टाकी | 300 लिटर | 400 लिटर | 400 लिटर |
पंप | 55 LPM | 55 LPM | 75 LPM |
नोझल्स | 10 नोझल | 10 नोझल | 12 नोजल |
एअर आउटपुट | 24 मी/से | 24 मी/से | 32 मी/से |
फॅन | 550 मिमी | 550 मिमी | 616 मिमी |
ट्रॅक्टर एचपी | 18 HP आणि त्यापुढील | 20 HP आणि त्यापुढील | 22 HP आणि त्यापुढील |
गियर बॉक्स | 2 स्पीड + 1 न्यूट्रल | 2 स्पीड + 1 न्यूट्रल | 2 स्पीड + 1 न्यूट्रल |
फायदे | वैशिष्ट्ये - 300 लिटर | वैशिष्ट्ये - 400 लिटर |
शासकीय अनुदान उपलब्ध | वळण्यासाठी सर्वात कमी जागा लागते | सर्वात कमी ऊर्जेच्या वापरासह दोन्ही बाजूंनी परिपूर्ण हवा संतुलनासह उच्च हवा उत्पादन |
आकर्षक व्याजदारसह कर्ज सुविधा उपलब्ध | सर्वात कमी इंधन वापर | कमी अंतराच्या द्राक्ष बागांमध्ये वापरासाठी सर्वोत्तम |
एकसमान कव्हरेज | 18 HP आणि त्यावरील ट्रॅक्टर आवश्यक | मॅन्यूअल कंट्रोलर: 5-मोड कंट्रोलर आणि 2-वे नोजल हे रासायनांचे अचूक वितरण करण्यासाठी उपयुक्त |
सर्वोत्तम पीक संरक्षण | मॅन्यूअल कंट्रोलर: 5-मोड कंट्रोलर आणि 2-वे नोजल हे रासायनांचे अचूक वितरण करण्यासाठी उपयुक्त | सुरक्षा उपकरणे - इनोव्हा रबर कपलिंग आणि प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह |
रसायनांची बचत | सुरक्षा उपकरणे - इनोव्हा रबर कपलिंग आणि प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह | टाकी - आतील पृष्ठभागावर एचडीपीई अँटी केमिकल कोटिंग |
कामगारांची बचत | टाकी: एचडीपीई - उच्च घनता पॉलिथिलीन | एजीटेटर: फवारणी दरम्यान रसायनाचा सारखा परिणाम राखण्यासाठी एजिटेशन प्रणाली |
1 वर्षाची वॉरंटी | एजीटेटर: फवारणी दरम्यान रसायनाचा सारखा परिणाम राखण्यासाठी एजिटेशन प्रणाली | टायर पोझिशन ऍडजस्टमेंट - ट्रेच रुंदी, उंची, फॉरवर्ड आणि रिव्हर्स पोझिशन |
- | टायर पोजीशन अॅडजस्टमेंट : ट्रॅकची रुंदी, उंची, टायरची पोझिशन फॉरवर्ड आणि रिव्हर्स | स्क्रॅपर - टायरमधील चिखल काढण्यासाठी |
- | स्क्रॅपर: टायरमधील चिखल काढण्यासाठी | ऐरोटेक टर्बो 400 लिटर मॉडेल डबल फॅनमध्ये देखील उपलब्ध आहे |
ऑफर लवकरच संपेल
ऐरोटेक टर्बो 300/400 उत्पादनावर फ्लॅट ₹10,000 ची सूट सुरू