जिवाणू अनिष्ट परिणाम म्हणजेच Bacterial Blight, हे डाळिंब (Pomegranate) मध्ये आढळेल जातं. ह्या फळा साठी हा खूप मोठा आजार असल्या सारखाच आहे. हा आजार होण्याचा कारण म्हणजे Xanthomonas Axonopodis pv. Punicae.
Pomegranate Bacterial blight असणं हे खूप धोका दायक झाला आहे, खास करून डाळिंब वाढणाऱ्या जमीनी साठी आणि ह्याच मुले डाळिंबाच्या उत्पन्नाला आणि शेतकरी ह्यांना खूप नुकसान होतं.
खराब झालेल्या फळांना (Fruits) काही गुणवत्ता (Quality) असणार नाही व बाजार मध्ये काही मूल्य असणार नाही त्यामुळे ग्राहक ते खरीदी करणार नाहीत.
Get FREE Consultation Today!
Talk Expert
ह्याच मुळे शेतकरी ह्यांचं आर्थिक (Economically) नुकसान होतं.
ह्या आजारा मुळे जवळ पास ९०% उत्पन्न (yields) डाळिंबाचे (Pomegranate) खराब होतात.
लक्षणे (symptoms)
डाळिंबाच्या पानांन वर हा आजार झाला कि पिवळे रंगाचे रिंग अशे आकार तयार होतात आणि नंतर त्या रिंग मध्ये तपकिरी रंगाचे डाग तयार होतात आणि हळू हळू ते डाग काळे पडतात आणि प्रभावित पानं झाडा पासून कळून पडतात.
हा रोग नेमका फळ येणाऱ्या काळा मधेच आधीक पाने त्रीव्र होतो आणि नंतर जे काळे डाग आहेत ते मोठ्या आकारात वाढायला सुरु होतात ज्यामुळे फळा हळू हळू सडायला सुरु होतं.
ज्या फाद्यां मुळे हे फळं मजबूत राहतात, या रोगा मुळे ते फांद्या पण कोरड्या पडायला लागतात आणि गंभीर परिस्थिती मध्ये जर हा रोग वाढतच गेला तर त्या फांद्यांचा मृत्यू हि होऊ शकतो.
पानांचा रंग बदलून पूर्ण पिवळा होतो आणि फांद्या गळायला लागतात. एका फांद्या सोबतच येत्या १५ दिवसात बाकीच्या फांद्या पण कोरड्या होईल लागतात आणि अश्याच १५ दिवसाच्या कालावधी मध्ये संपूर्ण झाड कोरडं होऊन मरू शकतं.
हा रोग फुलांपर्यंत हि पसरतो ज्या मुळे फुलं गळून पडतात आणि फळांचा संच कमी होईल लागतो.
कारणे (Causes)
-
१५ % च्या वर तापमान आणि २५–३०’C मध्ये तापमान डाळिंबा मध्ये असलेल्या रोगा ला वाढवू शकतो आणि त्याच्या विकासाचा कारण हि बानू शकतो.
-
जर वातावरण ढगाळ असेल तर येणाऱ्या पाउसा मुळे पण ह्या रोगा चा विकास होऊ शकतो.
-
ह्या रोगाचे जीवाणू हवामानात पसरणारे आहेत त्यामुळे पाऊस पडल्यावर, ह्या रोगा ची पसरण्याची शक्यता वाढू शकते.
-
डाळिंबाला रोग आणणारे जीवाणू हे नैसर्गिक उगढलेल्या tissues मधून आत येऊ शकतो किंव्हा रोगा मुळे झालेल्या जखमा मधून हि येऊ शकतात.
-
फळ येणाऱ्या काळातच नेमका हा रोग जास्त प्रभावी बनतो.
प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measures)
लागवडीसाठी निरोगी लावणी सामग्रीचा वापर करा.
बागेतील सर्व बाधित झाडे भाग काढून बागेत स्वच्छता ठेवा आणि जाळून त्यांचा नाश करा.
खतांचा पुरेसा आणि सर्व शिफारस केलेला डोस तसेच विघटित शेत यार्ड खत आणि गांडूळ खतांचा वापर करावा ज्यामुळे रोगाचा रोप प्रतिरोध वाढेल.
रोगप्रतिबंधक औषध उपाय म्हणून, Pseudomonas sps, Bacillus sp and Trichoderma sp सारख्या जैव एजंट्सचा उपयोग केल्यास ब्लिडरी उद्भवणार्या बॅक्टेरियाविरूद्ध प्रतिकार मिळेल.
जीवाणूजन्य अस्थिरतेच्या तीव्र घटनेत, त्वरा बहार पीक घ्या (सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी करून) आणि डिसेंबर ते मे पर्यंत पिकाला विश्रांती द्या ज्यामुळे रोगाचे प्रमाण कमी होते.
ट्रेक्टर स्प्रे मशीन चा वापर करून पण या रोगा रोखता येत. कीटकनाशके (Pesticides) चा वापर करून आणि ते स्प्रे करून होणाऱ्या रोगा वर रोख लाऊ शकतो
व्यवस्थापन
डाळिंबामध्ये बॅक्टेरियांच्या डागांना प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह (preventive measures) नेहमीच समाकलित पध्दती अवलंबिल्या पाहिजेत.
डाळिंबामध्ये बॅक्टेरियाचा त्रास होण्यास मदत करण्यासाठी खालील संयोजन फवारण्या मदत करू शकतात.
- सुरवातीच्या टप्प्यात रोगा च्या हे फवारण्या आपण वापरायला पाहिजेत
- Bactinash. 0.5 gm/l
- Streptomycin sulphate, 0.5 gm/l
2. रोग हानिकारक असतानाच्या टप्प्यात हे फवारण्या आपण वापरायला पाहिजेत
- Copper hydroxide 2.5 gm/l + Bactinash, 0.5 gm/l
- Streptomycin sulphate, 0.5 gm/l
ट्रेक्टर स्प्रे मशीन च्या मदतीने ह्या फवारण्यांचा वापर आपण करू शकतो आणि डाळिंबा वर रोग होयच्या आधीच त्यावर रोख आणू शकतो.
Final Words
डाळिंबात बॅक्टेरियांच्या व जिवाणू अनिष्ट परिणाम म्हणजेच Bacterial Blight, डागांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी, वरील सर्व एकात्मिक व्यवस्थापनांचे पालन शेतकऱ्यांनी समुदायाने केले पाहिजे.
आम्ही MITRA येथे, शेतकरी म्हणून, आपल्या पिकांचे / फळांचे संरक्षण करण्यासाठी हेच करतो आहोत, आणि याबद्दल अधिक चांगली समज आहे.
आम्ही फवारणीसाठी प्रसिद्ध असलेल्या यंत्रांना, जसे ऑर्चर्ड एअर ब्लास्ट स्प्रेअर, ट्रॅक्टर-माऊंटेड बूम स्प्रेअर आणि इतर बर्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. फवारणी यंत्रांना देखील मागणी जास्त आहे.
ट्रेक्टर स्प्रे मशीन प्राइस किंवा ट्रेक्टर स्प्रे पंप प्राइस मोठ्या प्रमाणात भिन्न असू शकतात, म्हणून आपल्याकडे या विषयाशी संबंधित काही प्रश्न असल्यास किंवा फवारणी यंत्रांशी संबंधित काही असल्यास, आमच्याशी संपर्क साधा.
आम्हाला कॉल करा +918888200022 / 7744911119 आमची वेबसाइट पहा ► https://mitraweb.in/